Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Jata Pandharisi Sukh Vate Jeeva
Bhimsen Joshi
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जीवा
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
आनंदे केशवा भेटताची
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
आनंदे केशवा भेटताची
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी
सुखाची उपमा या...
सुखाची उपमा नाही त्रिभुवनी
सुखाची उपमा नाही त्रिभुवनी
पाहिली शोधोनी अवघी तीर्थे
अवघी तीर्थे, अवघी तीर्थे
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
आनंदे केशवा भेटताची
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
ऐसा नामघोष, ऐसे पताकांचे भार
ऐसा नामघोष, ऐसे पताकांचे भार
ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठे?
दावा कोठे? दावा कोठे?
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
आनंदे केशवा भेटताची
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
ऐसी चंद्रभागा, ऐसा पुंडलिक
ऐसी चंद्रभागा, ऐसा पुंडलिक
ऐसी चंद्रभागा...
ऐसी चंद्रभागा, ऐसा पुंडलिक
ऐसा वेणूनादी काना दावा
काना दावा, काना दावा
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर, कटेवरी कर
ऐसे पाहता निर्धार नाही कोठे
नाही कोठे, नाही कोठे
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
आनंदे केशवा भेटताची
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
सेना म्हणे, "खूण सांगितली संती"
सेना म्हणे, "खूण सांगितली संती"
या परती विश्रांती न मिळे जीवा
परती विश्रांती न मिळे जीवा
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जीवा
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
आनंदे केशवा भेटताची
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
जाता पंढरी...