Skip to content

Zabardast Funda

Ajay
Popularity · Low

Listen

YouTube

0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced

Lyrics

ऐक साद प्रेमाची मी रोजरोज तळमळतो गोड तुझा हा मुखडा मी मनात घेऊन फिरतो हे जाण प्रिये अन् जवळ तू ये मेरे ताल से ताल मिलाले हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा जबरदस्त जबरदस्त जबरदस्त जबरदस्त नको समजू मला तू काढील पंगा खोटा Believe me really मैं ना बोलू कुछ भी झूठा जो भी मैंने किया तेरी खातिर किया तुझे मन जपण्याचा बस हेतू माझा होता तू खरे खरे पुरे पुरे घे मन समजून माझे मी सांगू कसे बोलू कसे तुला ना काही समजे हे जाण प्रिये अन् जवळ तू ये मेरे ताल से ताल मिलाले हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा ऐक साद प्रेमाची मी रोजरोज तळमळतो गोड तुझा हा मुखडा मी मनात घेऊन फिरतो हे जाण प्रिये अन् जवळ तू ये मेरे ताल से ताल मिलाले हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा हा जबरदस्त फंडा करले दिमाग थंडा जबरदस्त जबरदस्त जबरदस्त जबरदस्त