Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Band Walya Band Tuzha Vaju De
Anand Shinde
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
वरातीला पोरं सारी जमलिया अंगणी
आतून कसा वाजं ना bass तुझ्या गाणी?
वरातीला पोरं सारी जमलिया अंगणी
आतून कसा वाजं ना bass तुझ्या गाणी?
आता वाजिव की धिंगाणा आम्हाला घालू दे
Banjo वाल्या, Banjo तुझा वाजू दे, वाजू दे
Banjo वाल्या, Banjo तुझा वाजू दे, वाजू दे
Banjo वाल्या, Banjo तुझा वाजू दे, वाजू दे
Banjo वाल्या, Banjo तुझा वाजू दे
कसं बी वाजू दे, कसं बी नाचू दे
कसं बी झिंगू दे अंगाला
हाथात botal घेऊन quater
गडी बी आलाय रंगाला
ओ, कसं बी वाजू दे, कसं बी नाचू दे
कसं बी झिंगू दे अंगाला
हाथात botal घेऊन quater
गडी बी आलाय रंगाला
आता नाचून-नाचून पायाचं जोडं बी फाटू दे
वाजू दे, वाजू दे, वाजू दे, वाजू दे, वाजू दे ना रे
Banjo वाल्या, Banjo तुझा वाजू दे, वाजू दे
Banjo वाल्या, Banjo तुझा वाजू द्या रे, वाजू दे
Banjo वाल्या, Banjo तुझा वाजू दे
अशी बी लागणा, तशी बी लागणा
हळद आमच्या अंगाला
कसं गं लागलं? कुठं गं लागलं?
होठं या सजणी होठाला
ओ, अशी बी लागणा, तशी बी लागणा
हळद आमच्या अंगाला
कसं गं लागलं? कुठं गं लागलं?
होठं या सजणी होठाला
आता फिरून-फिरून अंगात पोरगी सुटू दे