Deva Tuza Mee Sonar
Popularity · Low
Listen
YouTube
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार ... || १ ||
मन बुद्धीची कातरी, राम नामे सोने चारी || २ ||
नरहरी सोनार हरीचा दास, भजन करितो रात्रंदिवस || ३ ||