Skip to content

Anjanichya Suta

Suryakant Shinde
Popularity · Low

Listen

YouTube

0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced

Lyrics

हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अन एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान (...) हे दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेलासी तू सूर्याला धराया बालपणी गेलासी तू सूर्याला धराया अरे हादरली ही धरणी, थरथरले आसमान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान लक्ष्मणा आली मुर्च्छा लागुनिया बाण हे द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण हे तळहातावर आला घेऊनी पंचप्राण एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान (...) हे सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका तिथं रामनामाचा तू वाजविला डंका रे डंका तिथं रामनामाचा तू वाजविला डंका दैत्य खवळले सारे परि हसले बिभिषण एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान हार तुला नवरत्नांचा जानकीने घातला पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला उघडुनी आपली छाती दाविले प्रभु भगवान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान (...) आले किती गेले किती संपले भरारा तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा धावत ये लवकरी आम्ही झालो रे हैराण एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान धन्य तुझे रामराज्य धन्य तुझी सेवा तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा घे बोलावूनी आता कंठाशी आले प्राण एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान (...) राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की हे राम हे राम हे राम बोला रामभक्त हनुमान की जय