Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Once More Laav
Adarsh Shinde
Popularity · Moderate
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
30
60
30
आरं 90
मित्राच्या या लग्नामधी घेतलं माझं नाव
पोरं मला म्हणत्यात सोय केली का रं भाव
मित्राच्या या लग्नामधी घेतलं माझं नाव
पोरं मला म्हणत्यात सोय केली का रं भाव
DJ वाल्या गाण्यावर नाचं सारं गाव
(ए आरं बंद का केलं, परत लाव)
Once more लाव गाणं, once more लाव
90 वर का व्हइना पोरं नाचत्यात राव
Once more लाव गाणं, once more लाव
90 वर का व्हइना पोरं नाचत्यात राव
90 टाक
आरं टाक की
आरं वत की अजून
नवऱ्याकडच्या बाजूनं होतो मी करवला
खडकीवाल्या दादाचा DJ मी ठरवला
नवऱ्याकडच्या बाजूनं होतो मी करवला
खडकीवाल्या दादाचा DJ मी ठरवला
त्यात पोरं म्हणती खंब्याचा box दाव
(आरं दाव ना बाबा)
Once more लाव, गाणं once more लाव
90 वर का व्हइना पोरं नाचत्यात राव
Once more लाव, गाणं once more लाव
90 वर का व्हइना पोरं नाचत्यात राव
नवरीकडच्या बाजूनं आली एक करवली
काय सांगू दादा पाहता मनात भरली
नवरीकडच्या बाजूनं आली एक करवली
काय सांगू दादा पाहता मनात भरली
बघून तिला पोरं म्हणती कसलाय बघ डाव
(लय model भारीए राव)
Once more, once more, once more
90 वर का व्हइना पोरं नाचत्यात राव
Once more लाव, गाणं once more लाव
90 वर का व्हइना पोरं नाचत्यात राव
(चल खंबा पाजीवतो तुला)
90, 90, 90, 90, 90, 90 लाव
90, 90, 90, 90, 90, 90 लाव
90, 90, 90, 90, 90, 90 लाव
90, 90, 90, 90, 90, 90 लाव
90, 90, 90, 90, 90, 90 लाव
90, 90, 90, 90, 90, 90 लाव
चढली, चढली 90
चढली, चढली
लई चढली मला राव