Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Preetichya Chand Raati
Hemant Kumar
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
प्रितीच्या चांदराती घेऊनी हात हाती
जोडू अमोल नाती, ये ना
प्रितीच्या चांदराती घेऊनी हात हाती
जोडू अमोल नाती, ये ना
ये प्रिये, ये प्रिये
प्रितीच्या चांदराती घेऊनी हात हाती
जोडू अमोल नाती, ये ना
फुलला हा कुंज सारा, हसली पाने-फुले
फुलला हा कुंज सारा, हसली पाने-फुले
रुसवा आता कशाला, अधरी प्रिती फुले
हासते चांदणे
प्रितीच्या चांदराती घेऊनी हात हाती
जोडू अमोल नाती, ये ना
प्रितीच्या चांदराती घेऊनी हात हाती
जोडू अमोल नाती, ये ना
सरला आता दुरावा, मिटती का लोचने?
सरला आता दुरावा, मिटती का लोचने?
सखये, या मिलनाला नुरले काही उणे
हात दे, साथ दे
प्रितीच्या चांदराती घेऊनी हात हाती
जोडू अमोल नाती, ये ना
प्रितीच्या चांदराती घेऊनी हात हाती
जोडू अमोल नाती, ये ना
ये प्रिये, ये प्रिये, ये प्रिये