Avade He Roop
Popularity · Low
Listen
YouTube
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
अभंग रसिकहो सप्रेम वंदन
भागवत संप्रदायाच्या अभिरी वाटेवरील
चिरंतन जागृत विना म्हणजे संत तुकीयांची वाणी
सतत दृष्टीपुढे पांडुरंगा तूच आसावास
ही एकच आस घेऊन आळवणी करणारे हे शब्द
अहो शब्द कसले, शब्दब्रम्ह
आवडे हे रूप गोजिरे सगुण
आवडे हे रूप
आवडे हे रूप गोजिरे सगुण
आवडे हे रूप गोजिरे सगुण
पाहता लोचन
पाहता लोचन सुखावले
आवडे हे रूप
आवडे हे रूप गोजिरे सगुण
पाहता लोचन
पाहता लोचन सुखावले
आवडे हे रूप
आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे
आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे
आता दृष्टी पुढे
आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे
आता दृष्टी पुढे
आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे
आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे
जो मी तुज पाहे, जो मी तुज पाहे
जो मी तुज पाहे पांडुरंगा
आवडे हे रूप गोजिरे सगुण
आवडे हे रूप
लाचावले मन लागलीस गोडी
लाचावले मन, लाचावले मन
लाचावले मन, लाचावले मन
लाचावले मन, लागलीस गोडी
लाचावले मन
लाचावले मन, लागलीस गोडी
लाचावले मन
लाचावले मन, लागलीस गोडी
ते जीवे न सोडी ऐसे झाले
ते जीवे न सोडी
ते जीवे न सोडी ऐसे झाले, ऐसे झाले
आवडे हे रूप गोजिरे सगुण
पाहता लोचन
पाहता लोचन सुखावले
आवडे रूप
तुका म्हणे आम्ही मागावे लडिवाळी
तुका म्हणे आम्ही मागावे लडिवाळी
तुका म्हणे आम्ही
तुका म्हणे आम्ही मागावे लडिवाळी
तुका म्हणे आम्ही
तुका म्हणे आम्ही मागावे लडिवाळी
पुरवावी आळी, पुरवावी आळी, पुरवावी आळी
पुरवावी आळी माय बापे
आवडे हे रूप गोजिरे सगुण
आवडे हे रूप
आवडे हे रूप गोजिरे सगुण
पाहता लोचन
पाहता लोचन सुखावले
आवडे हे रूप गोजिरे सगुण
आवडे हे रूप, आवडे हे रूप
आवडे हे रूप गोजिरे सगुण