Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Anand Potat - Guru Darshan
Nihar Shembekar
Popularity · Low
+
Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
गुरु दर्शनला जायाचं मी जायाचं मी जायाचं
सद्गुरु दर्शनला जायाचं मी जायाचं मी जायाचं
आनंद पोटात माझ्या
आनंद पोटात माझ्या
आनंद पोटात माझ्या माईना र माईना
आनंद पोटात माझ्या माईना
गेलो वेलंगिरी थेट घेतली सद्गुरुंची भेट
गेलो वेलंगिरी थेट घेतली सद्गुरुंची भेट
गेलो वेलंगिरी थेट घेतली सद्गुरुंची भेट
गेलो वेलंगिरी थेट घेतली सद्गुरुंची भेट
घेतली सद्गुरुंची भेट
घेतली सद्गुरुंची भेट
ह्या ह्या डोळ्यांची
ह्या ह्या डोळ्यांची भूक काही जाईना
ह्या ह्या डोळ्यांची
ह्या ह्या डोळ्यांची भूक काही जाईना र जाईना
आनंद पोटात माझ्या माईना र माईना
आनंद पोटात माझ्या माईना
गुरु दर्शनला जायाचं मी जायाचं मी जायाचं
आनंद पोटात माझ्या माईना र माईना
आनंद पोटात माझ्या माईना
रूप सावळे सुंदर गोजिरवाने मनोहर
रूप सावळे सुंदर गोजिरवाने मनोहर
रूप सावळे सुंदर गोजिरवाने मनोहर
रूप सावळे सुंदर गोजिरवाने मनोहर
गोजिरवाने मनोहर
गोजिरवाने मनोहर
नजरेत नजरेत आणिक काही येईना
नजरेत नजरेत आणिक काही येईना र येईना
आनंद पोटात माझ्या माईना र माईना
आनंद पोटात माझ्या माईना
गुरु दर्शनला जायाचं मी जायाचं मी जायाचं
आनंद पोटात माझ्या माईना र माईना
आनंद पोटात माझ्या माईना
नजरबंदीचा हा खेळ खेळे सद्गुरु प्रेमळ
नजरबंदीचा हा खेळ खेळे सद्गुरु प्रेमळ
नजरबंदीचा हा खेळ खेळे सद्गुरु प्रेमळ
नजरबंदीचा हा खेळ खेळे सद्गुरु प्रेमळ
खेळे सद्गुरु प्रेमळ
खेळे सद्गुरु प्रेमळ
खेळ खेळिता खेळ खेळिता खेळ पुरा होईना
खेळ खेळिता खेळ खेळिता खेळ पुरा होईना र होईना
आनंद पोटात माझ्या माईना र माईना
आनंद पोटात माझ्या माईना
गुरु दर्शनला जायाचं मी जायाचं मी जायाचं
आनंद पोटात माझ्या माईना र माईना
आनंद पोटात माझ्या माईना