Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Aaste Kadam
OmkarRaj feat. Krushna Jadhav, Vedant Kulkarni & Rushikesh Rikame
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
शंखनाद भिनला हा आज आभाळी
जाणता राजा अवतरला जगती
शंखनाद भिनला हा आज आभाळी
जाणता राजा अवतरला जगती
सळसळत्या रक्तात ठिणगी पेटली
सळसळत्या रक्तात ठिणगी पेटली
धगधगली नसां रूद्र ज्वालामुखी
आस्तेकदम आस्तेकदम
राजं आलं आस्तेकदम
आस्तेकदम आस्तेकदम
राजं आलं आस्तेकदम
जी जी जी जी राजं आलं आलं जी जी
जी जी जी जी राजं आलं आलं जी जी
माय जिजाऊ पोटी शिवनेरी सूर्य उगवला
अखंड हिंदुस्तानी तेज नवा पसरला
माय जिजाऊ पोटी शिवनेरी सूर्य उगवला
अखंड हिंदुस्तानी तेज नवा पसरला
देव माझा तूच राजा नतमस्तक तुजला
देव माझा तूच राजा नतमस्तक तुजला
भिनभिनला कंठात आक्रोश हा
रणी गर्जला असा मर्द मराठी मावळा
भिनभिनला कंठात आक्रोश हा
रणी गर्जला असा मर्द मराठी मावळा
वाघिणीच्या पोटी असा छावा जन्माला
जी जी जी जी रामराज्य आल जी जी
जी जी जी जी रामराज्य आल जी जी
शत्रूच्या उरी सिंहासनी बैसला
आस्तेकदम आस्तेकदम
राजं आल आस्तेकदम
आस्तेकदम आस्तेकदम
राजं आल आस्तेकदम
शंखनाद भिनला हा आज आभाळी
जाणता राजा अवतरला जगती
सळसळत्या रक्तात ठिणगी पेटली
धगधगली नसां रूद्र ज्वालामुखी
आस्तेकदम आस्तेकदम
राजं आल आस्तेकदम
आस्तेकदम आस्तेकदम
राजं आल आस्तेकदम
हर हर हर महादेव हर हर हर महादेव
हर हर हर महादेव हर हर हर महादेव
रणनीती धुरंदर प्रौढप्रताप पुरंदर
क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर
महाराजाधिराज श्रीमंत
शिव छत्रपती महाराज की जय