Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Hech Tuze Ghar
Krishna Kalle
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
ओळखीचा हा सारा परिसर
ओळखीचा हा सारा परिसर
ही हसणारी सकाळ सांगे
ही हसणारी सकाळ सांगे
सखे-साजणी, हेच तुझे घर
हेच तुझे घर, हेच तुझे घर
सखे-साजणी, हेच तुझे घर
हेच तुझे घर, हेच तुझे घर
ओळखीचा हा सारा परिसर, सारा परिसर
हा रास्ता, हा हळवा पिंपळ
हा रास्ता, हा हळवा पिंपळ
ही पानांची मंजुळ सळसळ
हा वडिलांचा रम्य बंगला
हा वडिलांचा रम्य बंगला
लाल भडक हे वरचे छप्पर
लाल भडक हे वरचे छप्पर
ओळखीचा हा सारा परिसर
ओळखीचा हा सारा परिसर, सारा परिसर
बाग-बगीचा, रेखीव अंगण
बाग-बगीचा, रेखीव अंगण
हे मेहंदी चे सुरेख कुंपण
हे बकुळीचे झाड घालिते
हे बकुळीचे झाड घालिते
सडा फुलांचा हिरवळी वर
सडा फुलांचा हिरवळी वर
ओळखीचा हा सारा परिसर
ओळखीचा हा सारा परिसर, सारा परिसर
ही हसणारी सकाळ सांगे
ही हसणारी सकाळ सांगे
सखे-साजणी, हेच तुझे घर
हेच तुझे घर, हेच तुझे घर
सखे-साजणी, हेच तुझे घर
हेच तुझे घर, हेच तुझे घर
ओळखीचा हा सारा परिसर, सारा परिसर