Skip to content

Maj Sang Sakhe Tu

Popularity · Low

Listen

YouTube

0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced

Lyrics

मज सांग सखे तू सांग मला पत्रात लिहू मी काय तुला? मज सांग सखे तू सांग मला पत्रात लिहू मी काय तुला? मज सांग सखे तू सांग मला चंद्रमुखी तू चांद म्हणू तर प्रिये म्हणू का तुज घटकाभर चंद्रमुखी तू चांद म्हणू तर प्रिये म्हणू का तुज घटकाभर रूप तुझे गिरवीत निरंतर, शब्द सुचेना काही मला मज सांग सखे तू सांग मला पत्रात लिहू मी काय तुला? मज सांग सखे तू सांग मला किंचित हसऱ्या तव नजरेवर लाज बावरी, रूप मनोहर किंचित हसऱ्या तव नजरेवर लाज बावरी, रूप मनोहर नजरानजरी मीही क्षणभर, अर्थ मनीचा जाणियला मज सांग सखे तू सांग मला पत्रात लिहू मी काय तुला? मज सांग सखे तू सांग मला लिहिता लिहिता शब्द थांबती लिहू नये तर कसली प्रीति लिहिता लिहिता शब्द थांबती लिहू नये तर कसली प्रीति नाव सारखे ओठांवरती, वेड लाविते जिवाला मज सांग सखे तू सांग मला पत्रात लिहू मी काय तुला? मज सांग सखे तू सांग मला