Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Aho Mami Tumchi Mulgi Lay Sundar
Sachin Kumavat
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
अहो मामी, मामी
अहो मामी
मुंबई वरून, दिल्ली वरून
मुंबई वरून, दिल्ली वरून
आलोय लय फिरून
आलोय लय फिरून
अहो मामी, (मामी)
तुमची मुलगी लय सुंदर
हो मामी, मुलगी लय सुंदर
तुमची मुलगी लय सुंदर
हो मामी, मुलगी लय सुंदर
(मामी, अहो मामी)
पोरगी गोरी-गोरी पान, जशी सौंदर्याची खान
साऱ्यांच्या नजरा जाते, माझी जान
पोरगी गोरी-गोरी पान, जशी सौंदर्याची खान
साऱ्यांच्या नजरा जाते, माझी जान
असं सोनूलं-मोनूलं-कानुलं एक नंबर
अहो मामी, (मामी)
तुमची मुलगी लय सुंदर
हो मामी, मुलगी लय सुंदर
तुमची मुलगी लय सुंदर
हो मामी, मुलगी लय सुंदर
(मामी, अहो मामी)
राणी, जीवनभर दे हातात हात
जीवापाड ठेवील माझ्या काळजात
राणी, जीवनभर दे हातात हात
जीवापाड ठेवील माझ्या काळजात
अशी सुखात येठीत राणीवाणी ठेवीन
ऐकाना मामी, (मामी)
तुमची मुलगी लय सुंदर
हो मामी, मुलगी लय सुंदर
मामी, मुलगी लय सुंदर
हो मामी, मुलगी लय सुंदर
(मामी, अहो मामी)
येईल वाजत-गाजत माझी वरात
करा कन्यादान तुम्ही तुमच्या दारात
येईल वाजत-गाजत माझी वरात
करा कन्यादान तुम्ही तुमच्या दारात
यंदा एप्रिल, मे ची काढाणा तारीख
अहो मामी, (मामी)
तुमची मुलगी लय सुंदर
हो मामी, मुलगी लय सुंदर
तुमची मुलगी लय सुंदर
हो मामी, मुलगी लय सुंदर
मामी, ऐकाना मामी
(जाऊ द्या ना मामी)