Skip to content

Kya Bolti Chakuli

CB VIRUS
Popularity · Low

Listen

YouTube

0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced

Lyrics

हां क्या बोलती छकुली? अरे किती आले किती गेले पण भुलले का आम्हाले अरे डबल आले गाजूवाले जय झाकणवाले हा क्या बोलती छकुली? खिशात माया खडकुली हे म्हणते चल फिरायले हा कायले जातेय मरायले ते ब्लॉक करीन नंबर भेटीन मले 100 यायले वाटते सिंगल हाव पण म्या एक आंटी पटोली हा क्या बोलती छकुली? खिशात माया खडकुली हे म्हणते चल फिरायले हा कायले जातेय मरायले ते ब्लॉक करीन नंबर भेटीन मले 100 यायले वाटते सिंगल हाव पण म्या एक आंटी पटोली किती खिसे भरत बेटा काढू काढू व्याज भेटतील कर्माचे फळ तुले होईल मूळव्याध हा किती लोक लुटले तुले आकडा आहे का याद आलं चुलीवरती काम कधी भरून आणत गॅस भीक मागत आलता तू आमच्या दारालो तेव्हा निवडून दिलं तुले आम्ही आमच्या वार्डातून आई म्हणते मोठा झाला काम करत जा नाहीतर नाव काढून टाकीन तुझ राशन कार्डातून हा एक दिवस म्हणे मले छकुलीचा बुडा तंबाखू आहे बेटा देत का चुना? म्या म्हटलं सोडून द्या काका हा भिकारचोटपणा देऊन द्या छकुलीचा हात अन मले जवाई तुम्ही म्हणा तो म्हणे हात पाय तोडीन जर का आला तिच्या जवळ टाकीन भेजातनी पाईप सारखा चालला जाशील वर मी म्हटलं इतिहासच्या पुस्तकाला भूगोलची कव्हर ते छकुली राहू द्या तुम्हाला सांगतो फक्त आंटी लवर हा क्या बोलती छकुली? खिशात माया खडकुली हे म्हणते चल फिरायले हा कायले जातेय मरायले ते ब्लॉक करीन नंबर भेटीन मले 100 यायले वाटते सिंगल हाव पण म्या एक आंटी पटोली हा क्या बोलती छकुली? खिशात माया खडकुली हे म्हणते चल फिरायले हा कायले जातेय मरायले ते ब्लॉक करीन नंबर भेटीन मले 100 यायले वाटते सिंगल हाव पण म्या एक आंटी पटोली ते समजते स्वतःले पप्पाची परी काय? ते समजते स्वतःले पप्पाची परी तर तिच्यासाठी फक्त दोनच ओळी ए पोरी तुझ्या नाकात दोरी हा लागला आयटीआयनी नंबर म्हटलं पोटी बिट्टी पटवतो आता आयटीआयनी जाऊ जाऊ पण खरं सांगतो तुम्हाले एक वर्ष गेलं माझ्या प्रेझेंटी लावू लावून दुसरं वर्ष गेलं थेरी प्रॅक्टिकल लिवू लिवू अर्ज किया है... (क्या बात!) नौकरी लगेगी इस आशा में हम चार साल से फॉर्म भरते थे आज पांचवा साल है वो नेट कैफे वाला अमीर हो गया और हम आज भी फॉर्म ही भरते हैं हां खरं सांगतो भावा तुले खात नको जाऊ मावा घे 15 चा खर्रा अन गुटक्याची पुडी मंग आबाच्या तोंडात बिडी मंग फक्त विषय दारूपर्यंत गेला घ्यायला लागेल खांद्यावरती केळी मंग हा क्या बोलती छकुली? खिशात माया खडकुली हे म्हणते चल फिरायले हा कायले जातेय मरायले ते ब्लॉक करीन नंबर भेटीन मले 100 यायले वाटते सिंगल हाव पण म्या एक आंटी पटोली हा क्या बोलती छकुली? खिशात माया खडकुली हे म्हणते चल फिरायले हा कायले जातेय मरायले ते ब्लॉक करीन नंबर भेटीन मले 100 यायले वाटते सिंगल हाव पण म्या एक आंटी पटोली आठवत नाही कधी खाल्लं शेवटचं मटन हप्त्यातून तीन खेप आपल्या घरी राहत बेसन पप्पाचा फोन बेटा दळलं का दळण? क्या बोलते झाकण? इकडे नको पाहू इकडे लय मोठा खतरा चिकन खाऊ खाऊ कटाळला आता कापा लागते बकरा तुले असतील 11 भाऊले गर्लफ्रेंड 17 काय चालूय एक पोट्टी नाही पटू राहिली इकडे हा टेन्शन नको घेऊ भावा पटून जाईन जे वाली पाहिजे ते वाली पोट्टी तुले भेटून जाईन तर एवढं लक्षात ठेव ये प्यार है बेटा इधर सबका कटता है एक दिवस तुझे सुद्धा कटून जाईल हा तिच्यासाठी कपडे घेतले गांधी चौकातून जसा भेटला तिले दुसरा तशी गेली धोका देऊन म्हणून हे प्रेम GF BF सगळं अंगाच्या दूर जसा पोपट भेटला दुसरा तशी मैना जाते उडून जाते भुर हा क्या बोलती छकुली? खिशात माया खडकुली हे म्हणते चल फिरायले हा कायले जातेय मरायले ते ब्लॉक करीन नंबर भेटीन मले 100 यायले वाटते सिंगल हाव पण म्या एक आंटी पटोली हा क्या बोलती छकुली? खिशात माया खडकुली हे म्हणते चल फिरायले हा कायले जातेय मरायले ते ब्लॉक करीन नंबर भेटीन मले 100 यायले वाटते सिंगल हाव पण म्या एक आंटी जय झाकण