Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Nadavala
Sonali Sonawane
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
मनाला लागलंय याड तुझ्या रुपाचं
तुझ्याइना चैन पडं ना
Sweet हा face तुझा डोळे भरून
पाहिल्या बिगर रात-दिस झोप येई ना
माझ्याकडे एकदा पोरी बघना
नजरेला नजर ही भिडवना
माझ्याकडे एकदा पोरी बघना
नजरेला नजर ही भिडवना
तुझ्या पिरमात मी गं बुडलोया पुरा
तुझ्या मागं जीव नादावला
तुझ्या मागं जीव नादावला
तुझ्या मागं जीव नादावला
हो, तुझ्या मागं जीव नादावला
माझी ही जिंदगाणी, पोरी हाय तुझ्यासाठी
कसं समजावू तुला?
Lover मी हाय तुझा, तुझ्या मागं मी दिवाना
पिंजरा दिलाचा खोलना
रांगडा मी मर्द गडी हाय गं तुझा
दिल हा तुला मी दिला माझा
रांगडा मी मर्द गडी हाय गं तुझा
दिल हा तुला मी दिला माझा
जवळ तु ये ना माझ्या पिरतीच्या फुला
तुझ्या मागं जीव नादावला
तुझ्या मागं जीव नादावला
तुझ्या मागं जीव नादावला
हो, तुझ्या मागं जीव नादावला
वेड झालंया मन तुला बघतंय दुरुन
ह्या उरात वाजतंय आपल्या पिरमाची धुन
Feeling पोरा, तुझ्या मनातली मला कळतंय
ह्या इश्काचं याड मला ही लागलंय
साथ तुझी ही देशील ना?
जपुनी काळजात ठेवशील ना?
साथ तुझी ही देशील ना?
जपुनी काळजात ठेवशील ना?
राया, मला भेटला मनासारखा
तुझ्या मागं जीव नादावला
तुझ्या मागं जीव नादावला
तुझ्या मागं जीव नादावला
हो, तुझ्या मागं जीव नादावला