Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Aamcha Raju Ka Rusla
Jaywant Kulkarni
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
रुसु बाई, रुसु, कोपर्यात बसु
आमच्यासंगे बोला आता
"ढिश्यूं, ढिश्यूं, ढिश्यूं"
हा-हा, ही-ही, हो-हो
आता तुमची गट्टी फू
आल-बाल १२ वर्ष बोलू नका कोणी
Chocolate नका दाखवू, हं
तोंडाला सुटेल पाणी
आमचा राजू का रुसला?
आमचा राजू का रुसला?
आमचा राजू का रुसला?
आमचा राजू का रुसला?
सांगशील का माझ्या कानी?
अरे, सांगशील का माझ्या कानी?
राग तुझा कसला? राग तुझा कसला?
आमचा राजू...
आमचा राजू का रुसला?
आमचा राजू का रुसला?
गाल गोबरे गोरे-गोरे
लबाड डोळे दोन टपोरे
आनंदी हा चंद्र मुखाचा
उदास का दिसला?
राग तुझा कसला?
आमचा राजू...
अरेरे, आमचा राजू का रुसला?
आमचा राजू का रुसला?
५२ पत्ते बांधु वाडा
शर्यत खेळू घोडा-घोडा-घोडा
घर-दाराला खेळवणारा झाला हिरमुसला
राग तुझा कसला?
आमचा राजू...
बघा हो, आमचा राजू का रुसला?
आमचा राजू का रुसला?
चिमणी खाई मोती दाणे
गोड कोकिळा गाई गाणे
चिमणी खाई मोती दाणे
गोड कोकिळा गाई गाणे
अल्लड भोळा गवई माझा
अबोल का बसला?
राग तुझा कसला?
आमचा राजू...
सोनूला, आमचा राजू का रुसला?
आमचा राजू का रुसला?