Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Ha Tuzha Ga Rang
Swapnil Bandodkar
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
हा तुझा गं, hmm-mmm, खुलू लागला
हा तुझा गं रंग, रागिणी, कणाकणाने खुलू लागला
हा तुझा गं रंग, रागिणी, कणाकणाने खुलू लागला
तुफान ओले, रान डोले, सागराची गाज बोले
आज तुझ्या गं सौंदर्याचा शृष्टीला या साज नवा
हा तुझा गं रंग, रागिणी, कणाकणाने खुलू लागला
(कणाकणाने खुलू लागला)
हा तुझा गं रंग, रागिणी, कणाकणाने खुलू लागला
(कणाकणाने खुलू लागला)
तू पाण्याचा गं रंग नवा, झुळकीचे संगीत नवे
फुलाफुलाला आज पुन्हा तुझे नव्याने गंध हवे
या क्षणाची वाट पाहून फार सारे अधीर झाले
प्रत्येकाला आज नव्याने नवा तुझा गं संग हवा
हा तुझा गं रंग, रागिणी, कणाकणाने खुलू लागला
(कणाकणाने खुलू लागला)
हा तुझा गं रंग रागिणी कणाकणाने खुलू लागला
(कणाकणाने खुलू लागला)
तू वेणू मधला सूर नवा, अरूपाचे अस्तित्व नवे
दवबिंदू पानावरचा, तू पक्षांचे लक्ष थवे
स्पर्श सारे, गंध सारे, नाद सारे, रंग सारे
प्रत्येकाला आज नव्याने नवा तुझा गं ढंग हवा
हा तुझा गं रंग, रागिणी, कणाकणाने खुलू लागला
(कणाकणाने खुलू लागला)
हा तुझा गं रंग रागिणी कणाकणाने खुलू लागला
(कणाकणाने खुलू लागला)
तुफान ओले, रान डोले, सागराची गाज बोले
आज तुझ्या गं सौंदर्याचा शृष्टीला या साज नवा
हा तुझा गं रंग, रागिणी, कणाकणाने खुलू लागला
(कणाकणाने खुलू लागला)
हा तुझा गं रंग, रागिणी-, खुलू लागला
हा तुझा गं रंग, रागिणी, कणाकणाने खुलू लागला
ला-ला ला-ला ला-ला-ला ला-ला-ला, खुलू लागला