Skip to content

Jevalaa Kaay?

Radha Khude
Popularity · Low

Listen

YouTube

0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced

Lyrics

खच-खच-खच-खच-खच-खच-खच-खच खच-खच-खच-खच-खच-खच-खच-खच खच-खच कांदा कापताना बोटं सुरीतनं वाचवली हाताला चटका लागला तरी मी कढई तापवली खच-खच कांदा कापताना बोटं सुरीतनं वाचवली हाताला चटका लागला तरी मी कढई तापवली तुमचा साठी special केवढं बाई मी सोसलं थोडं तरी सांगाल का नाय? पाहुणा जेवला काय? पाहुणा जेवला काय? पाहुणा जेवला काय? लोड शेडींग चा वार भी नव्हता तरी मी daily भिजली गावनं हाताला, आलना लसूण व्हय मी लय घाबरली खच-खच-खच-खच खच-खच-खच-खच Load sheding चा वार भी नव्हता तरी मी daily भिजली गावनं हाताला, आलना लसूण व्हय मी लय घाबरली पक्याला धाडलं वाण्यांकडं न चूल मी पेटवली टाकताना फोडणी धुरानं व्हय मी केवढी गुदमरली पक्याला धाडलं वाण्यांकडं न चूल मी पेटवली टाकताना फोडणी धुरानं व्हय मी केवढी गुदमरली तुमचा साठी special केवढं बाई मी सोसलं थोडं तरी सांगाल का नाय? पाहुणा जेवला काय? पाहुणा जेवला काय? पाहुणा जेवला काय? अहो! बाजरी खाल्ली काय? खिमा आवडला काय? तांबडाचा मुर्गा मारताना पाहूना ठसका लागला काय? पाया घेणार काय, खुरा बी पाठवू काय बिर्याणीतलं बेदाण आणि काजू लागलं काय तुमचा साठी special केवढं बाई मी सोसलं थोडं तरी सांगाल का नाय? पाहुणा जेवला काय? पाहुणा जेवला काय? पाहुणा जेवला काय? पाहुणा जेवला काय? ओ पाहुणा सांगा की जेवला काय?