Skip to content

Dyaniyancha Raja Guru Maharav

Pt. Bhimsen Joshi
Popularity · Low

Listen

YouTube

0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced

Lyrics

आssssss ज्ञानियांचा राजा गुरू महाराव ज्ञानियांचा राजा गुरू महाराव म्हणती ज्ञानदेव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे ज्ञानियांचा राजा गुरू महाराव ज्ञानियांचा राजा गुरू महाराव ज्ञानियांचा राजा गुरू महाराव म्हणती ज्ञानदेव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे ज्ञानियांचा राजा गुरू महाराव ज्ञानियांचा राजा गुरू महाराव (...) मज पामरासी काय थोरपण मज पामरासी काय थोरपण मज पामरासी काय थोरपण पायीची वहाण पायीची वहाण पायीची वहाण पायी बरी ज्ञानियांचा राजा गुरू महाराव ज्ञानियांचा राजा गुरू महाराव ज्ञानियांचा राजा गुरू महाराव म्हणती ज्ञानदेव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे ज्ञानियांचा राजा गुरू महाराव ज्ञानियांचा राजा गुरू महाराव (...) ब्रम्हादिक जेथे तुम्हा वोळगणे ब्रम्हादिक जेथे तुम्हा वोळगणे इतरां तुळणे काय पुढे ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा गुरू महाराव ज्ञानियांचा राजा गुरू महाराव म्हणती ज्ञानदेव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे ज्ञानियांचा राजा गुरू महाराव ज्ञानियांचा राजा गुरू महाराव (...) तुका म्हणे नेणे तुका म्हणे नेणे युक्तीचिया खोली तुका म्हणे नेणे (...) तुका आsssss तुका म्हणे नेणे तुका म्हणे नेणे तुका म्हणे नेणे तुका म्हणे नेणे युक्तीचिया खोली म्हणोनि ठेविली म्हणोनि ठेविली म्हणोनि ठेविली पायी डोई पायी डोई म्हणोनि ठेविली पायी डोई पायी डोई ज्ञानियांचा राजा गुरू महाराव ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा गुरू महाराव म्हणती ज्ञानदेव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे ज्ञानियांचा राजा गुरू महाराव ज्ञानियांचा राजा गुरू महाराव