Skip to content

Kunya Rajana Rajana

Popularity · Low

Listen

YouTube

0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced

Lyrics

कोन्या राजानं राजानं शेवडी खंदली न कोन्या रानीनं रानीनं पानीच भरलं कोन्या रानीचा रानीचा तोडेच हरपलं न कोन्या राजानं राजानं उचलून घेतलं कोन्या रानीनं रानीनं तोडेच मांगलं कोन्या राजानं राजानं तोडेच दिधलं कोन्या राजाच्या राजाच्या डोल्यांत भरली न कोन्या रानीला रानीला दीठच लागली हा पाय शेनाचा, हा पाय मेनाचा बंधुनं बायको केली माय पदर सोन्याचा हायल्या बांधती, चिमण्या गोंदती फुलाच्या पडकीवरी माय लगीन लाविती केळीच्या पानावरी माय बामन जेविती बंधुनं बायको केली, बाईल केली, माय पदर सोन्याचा