Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Dagha Dagha Akhan Binuia
Asha Bhosle
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
धागा-धागा अखंड विणूया
"विठ्ठल-विठ्ठल" मुखे म्हणूया
धागा-धागा अखंड विणूया
"विठ्ठल-विठ्ठल" मुखे म्हणूया
धागा-धागा अखंड विणूया
अक्षांशाचे, रेखांशाचे, उभे-आडवे गुंफून धागे
अक्षांशाचे, रेखांशाचे, उभे-आडवे गुंफून धागे
विविध रंगी वसुंधरेचे वस्त्र विणिले, पांडुरंगे
विश्वंभर तो विणकर पहिला
विश्वंभर तो विणकर पहिला
कार्यारंभी नित्य स्मरूया, नित्य स्मरूया
धागा-धागा अखंड विणूया
"विठ्ठल-विठ्ठल" मुखे म्हणूया
धागा-धागा अखंड विणूया
करचरणांच्या मागावरती मना-मनाचे तंतू टाका
करचरणांच्या मागावरती मना-मनाचे तंतू टाका
फेकून शेला अंगावरती अर्धी उघडी लाज राखा
बंधुत्वाचा फिरवीत चरखा
बंधुत्वाचा फिरवीत चरखा
एकत्वाचे सूत्र धरूया, सूत्र धरूया
धागा-धागा अखंड विणूया
"विठ्ठल-विठ्ठल" मुखे म्हणूया
धागा-धागा अखंड विणूया