Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Bhetali Tu Punha Duet (Reprised Version)
Nikhil Modgi, Rucha Bondre
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
भेटली तू पुन्हा पाहीले मला मजविना
धडधडे या उरी का तुला ही बघ तु एकदा?
एकदा तु पुन्हा छेड माझ्या मना
एकदा मी पुन्हा राग घेतो नवा
छंद तु माझा हो, मी तुझा सोहळा
गुंतलो मी जिथे त्या तुझ्या गं लटा
भेटली तु पुन्हा पाहीले मला मजविना
हो, तु तोच मन वेधे, मी दिन तोच पाहे
तु आणि ही दुरी का ओढ लागे तरी?
ओढ लागे पुन्हा शोख नजरा अश्या
बंदी व्हावे पुन्हा, दिलबरा तो कसा?
साज तू माझा हो, बंदिशे मी तुझ्या
गुंतले मी जिथे त्या तुझ्या रे अदा
भेटला तु पुन्हा पाहीले मला मजविना
धडधडे या उरी का तुला ही बघ तु एकदा?
तु आज ही ल्याली, मी माळलेली जाई
तु नाही जवळी का जाईना ही छवी?
जाईना ही छवी तु अशी दिलनशी
जाग या प्रीतीची रोखू मी का किती
साथ तु माझी हो, मी तुझा सोबती
गुंतलो दोघे ही प्रीत आहे खरी
भेटली (भेटला), तु पुन्हा (तु पुन्हा)
पाहीले मला मजविना
धडधडे या उरी का तुला ही बघ तु एकदा?
हो, मला ही बघ तु एकदा