Skip to content

Rang De

Manndar Cholkar
Popularity · Low

Listen

YouTube

0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced

Lyrics

धुके दाटलेले असे भोवताली किनाऱ्यावरी निखळली पैंजणे मी हरवून गेलो बघता क्षणी पाण्यातले रूप हे देखणे! गंध दे, गंध दे, गंध श्वासात दे स्पर्श दे, स्पर्श दे, स्पर्श भासात दे उतरुनी ये जरा तू चित्रात माझ्या स्वप्नात माझ्या तू रंग दे! रंग दे, रंग दे, रंग दे, रंग दे रंग दे, रंग दे, रंग दे, रंग दे रंग दे, रंग दे, रंग दे, रंग दे रंग दे, रंग दे, रंग दे, रंग दे ओढ नजरेतली घालते मोहिनी ही नशा आजची वेगळी भान उरले न काही, विसरले जगाला ना असावे कुणी भोवती! सावळी, सावळी, मेघ ही काजळी वेड लावे मला ही गुलाबी खळी रेशमी, रेशमी, केस पाठीवरी जीव गुंतून जावा असा बंध दे! रंग दे, रंग दे, रंग दे, रंग दे रंग दे, रंग दे, रंग दे, रंग दे रंग दे, रंग दे, रंग दे, रंग दे रंग दे, रंग दे, रंग दे, रंग दे