Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Aai Majhya Lagnachi
Usha Mangeshkar
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
आई, माझ्या लग्नाची गं
का तुलाच पडली घाई?
बाबा, माझ्या लग्नाची हो
का तुम्हांस पडली घाई?
कुणीतरी...
अहो, कुणीतरी समजावा ना बाई
माझं वय काय झालचं नाही
कुणीतरी समजावा ना बाई
माझं वय काय झालंच नाही
झाले का हो डोईजड मी?
अशा कोवळ्या वयात
नुकतच पहिलं पाऊल पडलं
तरुण पणात, तरुण पणात
ओठ दुधाचे न सुकले
काय कुठे मी चुकले?
माझं मलाच कळलं नाही
हौस न मजला नटनाची
अहो, मी तर साधी-भोळी
हवी कशाला इतक्यातचं?
ही साडी अन् चोळी, साडी अन् चोळी
गाठ कशी बाई सुटली
नको तिथं ही तुटली
कोड मलाच सुटलं नाही
काल रातीच्या सपनामंदी
एक पाहिली वरात
आज कशी मी अवचित आले
ज्वानीच्या भरात, ज्वानीच्या भरात
सांग कुठे ती लपवू?
नजर कशी मी चुकवू?
जो-तो मलाच निरखून पाही
आई, माझ्या लग्नाची गं
का तुलाच पडली घाई?
बाबा, माझ्या लग्नाची हो
का तुम्हांस पडली घाई?
कुणीतरी...
अहो, कुणीतरी समजावा ना बाई
माझं वय काय झालचं नाही