Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Aandhalepana Phite
Sudhir Phadke
,
Asha Bhosle
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
आंधळेपणा फिटे
जिवंत होतसे दिठी रे
उजेड तूच दाविलास
या जिवास शेवटी रे
आंधळेपणा फिटे
जिवंत होतसे दिठी रे
उजेड तूच दाविलास
या जिवास शेवटी रे
सूर्य-चंद्र-चांदण्या
दूर-दूर राहू दे
दिससी तू तसाच का?
तेज मला पाहू दे
नकोच आज लोकलाज
घालू दे तुला मिठी रे
उजेड तूच दाविलास
या जिवास शेवटी रे
देव दैव याहूनी
मजसी तूच थोर रे
उघडताच पापणी
तूच रे समोर रे
कवेत घेई बावरेस
हसव धरून हनुवटी रे
उजेड तूच दाविलास
या जिवास शेवटी रे
पाहणे, न पाहणे
सारखेच यापुढे
पाहणे, न पाहणे
सारखेच यापुढे
वेडपीस या जगी
तुझेच रूप आवडे
खरेच रत्नं माणके
तुझ्यापुढे न भावती रे
उजेड तूच दाविलास
या जिवास शेवटी रे
आंधळेपणा फिटे
जिवंत होतसे दिठी रे
उजेड तूच दाविलास
या जिवास शेवटी रे