Skip to content

Limbachya Khali Pragatla

Sachidanand Appa
Popularity · Low

Listen

YouTube

0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced

Lyrics

लिंबाच्या खाली प्रकटला साईनाथ लिंबाच्या खाली प्रकटला साईनाथ असा साई माझा, असा बाबा माझा, झाला थोर संत लिंबाच्या खाली प्रकटला साईनाथ लिंबाच्या खाली प्रकटला साईनाथ असा साई माझा, असा साई माझा, झाला थोर संत लिंबाच्या खाली प्रकटला साईनाथ म्हाळसापती वदले आओ अों सांई, साइंच्या नामाला जगी उपमा नाही म्हाळसापती वदले आओ अों सांई, साईंनाच्या नावाला जगी अपमान नाही बघील न होती कैक, बघील न होती कैक संत महंत लिंबाच्या खाली प्रकटला साईनाथ लिंबाच्या खाली प्रकटला साईनाथ असा साई माझा, असा साई माझा, झाला थोर संत लिंबाच्या खाली प्रकटला साईनाथ लाभली जिथे आहे, साइंची पुण्याई, वसली तिथे आहे, द्वारका माई लाभली जिथे आहे, साइंची पुण्याई, वसली तिथे आहे, द्वारका माई दयामुळे शिरडी, नगरी दयामुळे शिरडी नगरी ठरली भाग्यवंत लिंबाच्या खाली प्रकटला साईनाथ लिंबाच्या खाली प्रकटला साइनाथ असा साई माझा, असा साई माझा, झाला थोर संत लिंबाच्याखाली प्रकटला साईनाथ रंजल्या-गाजल्याचा आधार तो साय श्रद्धा ठेवूनिया, चरणी कोणी जाय? रंजल्या-गाजल्याचा आधार तो साय श्रद्धा ठेवूनिया, चरणी कोणी जाय? भेदभाव नाही, कुणीही भेदभाव नाही, कुणीही धरावा सुपंध लिंबाच्या खाली प्रकटला साईनाथ लिंबाच्या खाली प्रकटला साईनाथ असा साई माझा, असा बाबा माझा, झाला थोर संत लिंबाच्याखाली प्रकटला साइनाथ सुमनांची माळ गुंफून गात च राहावी थोरवी सईनातांची डोळ्यांनी पहावी सुमनांची माळ गुंफून गात च राहावी थोरवी साई नाथाची डोळ्यांनी पहावी अमृताची गोडी साई अमृताची गोडी बाबा तुझ्या भजनात लिंबाच्याखाली प्रकटला साईनाथ लिंबाच्याखाली प्रकटला साईनाथ असा साई माझा, असा साई माझा झाला थोर संत लिंबाच्या खाली प्रकटला साईनाथ लिंबाच्या खाली प्रकटला साइनाथ लिंबाच्या खाली प्रकटला साईनाथ लिंबाच्या खाली प्रकटला साईनाथ सतगुरु सainath महाराज की जय