Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Uladhaal Theme Song
Ajay
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
ए, आला कसा? गेला कुठे?
ह्याच-त्याच नाही पटे
कोणी मागे हटे, कोणी चाले पुढे चाल
हे, हा बी पळे, तो बी पळे
कोणाला काही ना कळे
आळी-मिळी गुप चिळी सगळी धमाल
ए-ओ, उलाढाल, ए-ओ, उलाढाल
ए-ओ, उलाढाल, ए-ओ, उलाढाल
उलाढाल, उलाढाल
उलाढाल, उलाढाल
जित्याची खोड कधी मोडलं का? (No-no-no)
बोला फुलाची गाठ पडलं का? (हो-हो-हो)
वाघ शिकार करून सोडून देईल maybe (Yeah, maybe)
शिकारी त्या वाघाला सोडलं का?
बोलविता धनी कोणी
बोलतो कोणी खरं-खोट
छोटं-मोठं काय नाय
अरे-रे, चोर कोणी शीर जोर त्यावरी
मोर नाचतो थाय-थाय
कुणाचा टांगा पलटी, घोडे फरार
खाया-पिया कुछ नहीं, glass फोड़ा भाई
ए-ओ, उलाढाल, ए-ओ, उलाढाल
ए-ओ, उलाढाल, ए-ओ, उलाढाल
उलाढाल, उलाढाल
उलाढाल, उलाढाल
उलाढाल (ढाल-ढाल-ढाल...)
उलाढाल, उलाढाल
उलाढाल, उलाढाल
उलाढाल (ढाल-ढाल-ढाल...)
उलाढाल