Skip to content

Single

Popularity · Low

Listen

YouTube

0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced

Lyrics

एकटाच बसून स्वतःवर हसून Pandemic गेला Bumble Tinder लेफ्ट राईट करून हाथ हा थकला खांद्यावर पडून ढसा ढसा रडून केले बाजूला (अगं ऐकना) कालच्या मैत्रिणी आज त्या गृहिणी वहिनी ही झाल्या (नमस्कार वहिनी) Age हे edge वरती चालले काल ३२ आज ३५ जाहले आम्ही single हो सिंगल हो का बरे देवा जग करी टिंगल हो टिंगल हो देवा आम्ही single हो सिंगल हो का बरे देवा कधी करू mingle हो मिंगल हो देवा Dating ॲप ची जागाना आता Matrimonial ॲप ने घेतलीय College च्या मुली खूपच लहान वाटायला लागल्यात ह्या आमच्या Single लोकांची ना रासाच वेगळी असते गुरू, शनी, मंगळ, सिंगल आणि ह्या राशीला ना साडेसाती पण मोजून साडेसात वेळा येते प्रेमाची साडेसाती संपेल कधी कुवतीची युवती ही भेटेल कधी दुनियेला philosophy सांगून संपली मोती न्हेले दुसऱ्याने उरली शिंपली Queen ही मारली आम्ही जरी पण Cover ला जाई ना रे सोंगटी आम्ही single हो सिंगल हो का बरे देवा जग करी टिंगल हो टिंगल हो देवा (Aye सिंगल) आम्ही single हो सिंगल हो का बरे देवा कधी करू mingle हो मिंगल हो देवा एक बाकी एकाकी एक अंत एकांत एक अडके एकात एक एकटा जगात एक खिडकी एक तारा एक चाहूल एक वारा एक नजर एक वाट एक एकटा एकटाच I repeat एक एकटा एकटाच जुळेल का Telepathy कोणाशी तरी नशिबाने दिले तिला भलत्याच्या घरी एकट्याला एकट्याने देतो sympathy खरं खुरा प्रेम नको झूटा ही सही देव ही शोधूनी हा सापडे सापडे ना शोधूनी ही सोबती आम्ही single हो सिंगल हो का बरे देवा जग करी टिंगल हो टिंगल हो देवा आम्ही single हो सिंगल हो का बरे देवा कधी करू mingle हो मिंगल हो देवा Aye सिंगल