Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Ramache Bhajan Techi Majhe Dnyan
Pt. Bhimsen Joshi
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
रामाचे भजन तेचि माझे ध्यान
रामाचे भजन तेचि माझे ध्यान
रामाचे भजन तेचि माझे ध्यान
तेणे समाधान, तेणे समाधान
तेणे समाधान, तेणे समाधान
तेणे समाधान पावईन
रामाचे भजन तेचि माझे ध्यान
रामाचे भजन तेचि माझे ध्यान
रामासी वर्णिता देही विदेहता
रामासी वर्णिता देही विदेहता
रामासी वर्णिता देही विदेहता
झाली तन्मयता...
झाली तन्मयता सहजची
रामाचे भजन तेचि माझे ध्यान
रामाचे भजन तेचि माझे ध्यान
तेणे समाधान, तेणे समाधान
तेणे समाधान पावईन
रामाचे भजन तेचि माझे ध्यान
राघवाचे रूप ते माझे स्वरूप
राघवाचे रूप ते माझे स्वरूप
राघवाचे रूप, रूप, राघवाचे रूप
राघवाचे रूप ते माझे स्वरूप
राघवाचे रूप ते माझे स्वरूप
राघवाचे रूप ते माझे स्वरूप
तेणे सुखरूप निरंतर
रामाचे भजन तेचि माझे ध्यान
रामाचे भजन तेचि माझे ध्यान
रामदास म्हणे, मज एणे गती
रामदास म्हणे, रामदास, रामदास
रा-रामदास म्हणे, रामदास म्हणे
रामदास म्हणे मज एणे गती
राम सीतापतीचे...
राम सीतापतीचे नीनामे
रामाचे भजन तेचि माझे ध्यान
रामाचे भजन तेचि माझे ध्यान
तेणे समाधान, तेणे समाधान
तेणे समाधान पावईन
रामाचे भजन तेचि माझे ध्यान
रामाचे भजन तेचि माझे ध्यान
रामाचे भजन तेचि माझे ध्यान
रामाचे भजन तेचि माझे ध्यान