Man Maze Chapala
Popularity · Low
Listen
YouTube
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
मन माझें चपळ न राहे निश्चळ ।
घडी एकी पळ स्थिर नाहीं ||
आतां तूं उदास नव्हें नारायणा ।
धांवें मज दीना गांजियेलें ॥
धांव घालीं पुढें इंद्रियांचे ओढी ।
केलें तडातोडी चित्त माझें ॥
तुका ह्मणे माझा न चले सायास ।
राहिलों मी आस धरुनी तुझी ॥