Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Majhya Govinda Re
Keval Walanj
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
गोविंदा, गोविंदा, गोविंदा, गोविंदा
गोविंदा, गोविंदा, गोविंदा, गोविंदा
गोविंदा, गोविंदा, गोविंदा, गोविंदा
गोविंदा, गोविंदा, गोविंदा
Hey, मटकी सजली, पोरं ही जमली
आपलीच गावात चर्चा रंगली
Hey, मटकी सजली, पोरं ही जमली
आपलीच गावात चर्चा रंगली
झाला माहोल कहर, आल्या गोपिका नजर
झाला माहोल कहर, आल्या गोपिका नजर
सारी पोरं ही झालिया गोळा
ए, माझ्या गोविंदा रे, गोपाळा
ए, माझ्या गोविंदा रे, गोपाळा
ए, माझ्या गोविंदा रे, गोपाळा
ए, माझ्या गोविंदा रे, गोपाळा
गोऱ्या-गोऱ्या रंगाची नार मी तुझी रं
जाऊ नको लावून जीवाला तु घोर
तूच माझी feeling अन जान तूच माझी
लगीन तु माझ्याशी करशीन का बोल?
किसन तु माझा अन मीच तुझी राधा रं
गोपिकांचा नाद दे ना सोडूनी आता
आहेस तु नटखट पण दिसतो साधा-भोळा रं
समजून घे ना रं माझी तु व्यथा, माझी तु व्यथा
ए, माझ्या गोविंदा रे, गोपाळा
ए, माझ्या गोविंदा रे, गोपाळा
ए, माझ्या गोविंदा रे, गोपाळा
ए, माझ्या गोविंदा रे, गोपाळा
Hey, इस तरफ़ है चर्चा अपनी
उस तरफ़ बोल-बाला
इस तरफ़ है चर्चा अपनी
उस तरफ़ बोल-बाला
नादी लावूनी गोपिकांना आपला बाळकृष्ण आला
नादी लावूनी गोपिकांना आपला बाळकृष्ण आला
दहा थरांची सलामी देणार, यंदा first prize आपणच घेणार
दहा थरांची सलामी देणार, यंदा first prize आपणच घेणार
Hey, हंडी फोडणार आपण लावून थरावर थर
हंडी फोडणार आपण लावून थरावर थर
सारे गाजवू आजचा सोहळा
ए, माझ्या गोविंदा रे, गोपाळा
ए, माझ्या गोविंदा रे, गोपाळा
ए, माझ्या गोविंदा रे, गोपाळा
ए, माझ्या गोविंदा रे, गोपाळा
ए, माझ्या गोविंदा रे, गोपाळा
ए, माझ्या गोविंदा रे, गोपाळा
ए, माझ्या गोविंदा रे, गोपाळा
ए, माझ्या गोविंदा रे, गोपाळा