Skip to content

Divas Maas Chalale Balkrishna Vadhato

Popularity · Low

Listen

YouTube

0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced

Lyrics

दिवस मास चालले बाळ कृष्ण वाढतो समय पुरुषभूवरी स्वर्गचित्र काढतो दिवस मास चालले बाळ कृष्ण वाढतो समय पुरुषभूवरी स्वर्गचित्र काढतो दिवस मास चालले भातदही भरविता फिरवितोंड सांवळा अबोल बाल हटतो दिनि जगात आघळा राग काय बाईतो माळ धरुन तोडतो समय पुरुषभूवरी स्वर्गचित्र काढतो दिवस मास चालले चार घास सेविता पेंग येई मोहना खुणाविता कुणीकुणा सिद्ध होई पाळणा बाळ आत ठेविता उठुन हसे द्वाडतो समय पुरुषभूवरी स्वर्गचित्र काढतो दिवस मास चालले बाळ कृष्ण वाढतो समय पुरुषभूवरी स्वर्गचित्र काढतो दिवस मास चालले