Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Tarunai
Sandeep Khare, Salil Kulkarni
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
ही तरुणाई, ही तरुणाई
आभाळाची निळाई, सागराची गहराई
ही तरुणाई, ही तरुणाई
हरेक क्षणाच्या डोळ्यातली रोषणाई
ही तरुणाई, ही तरुणाई
कधी वाटां पुढती पळते, कधी जागीच गिरक्या घेते
कधी वाटां पुढती पळते, कधी जागीच गिरक्या घेते
वारा ही, पारा ही, हातात ठरत नाही रे, नाही-नाही
ही तरुणाई, ही तरुणाई
ही थरथरती वेळ, हा हूरहुरण्याचा खेळ
ही थरथरती वेळ, हा हूरहुरण्याचा खेळ
आभाळ सांगते कानात हिच्या रे काही रे, काहीबाही
ही तरुणाई (Party time), ही तरुणाई
या हृदयाच्या ठोक्याने ही झुलवीत जाई गाणे
या हृदयाच्या ठोक्याने ही झुलवीत जाई गाणे
रंगते, सांगते स्वप्नांच्या देशीची बेधुंध नवलाई
ही तरुणाई, ही तरुणाई
मेघ होऊन कधी हुंकारे, सतार होऊन कधी झंकारे
मेघ होऊन कधी हुंकारे, सतार होऊन कधी झंकारे
मेघ होऊन कधी हुंकारे, सतार होऊन कधी झंकारे
दिसते अशी की घाटात सजते हिरवी वनराई
ही तरुणाई, ही, ही, ही तरुणाई
ही मैफिल एक सुहानी, ही मादक अन् मस्तानी
ही शहाण्याहूनही शहानी कधी कम्बख्ताची गाणी
ये म्हणून येईना, जा-जा म्हणून जात ती नाही-नाही-नाही
ही तरुणाई, ही तरुणाई, ही, ही तरुणाई
(I'ts happening, baby)