Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Tu Bhet Na
Harshavardhan Wavare
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
आभाळ झाले आज सोनेरी
वाऱ्यावरी जणू कस्तुरी
आभाळ झाले आज सोनेरी
वाऱ्यावरी जणू कस्तुरी
वाटा फुलांनी साऱ्या मोहरती
मन माझे सांगे माझ्या कानाशी
रंग हा सारा नवा-नवा
वाटे हवा-हवा गंध हा
स्पर्श हा करी वेळापीसा
लागे जिवा तुझा छंद हा
तू भेट ना आता पुन्हा
बस एकदा तू भेट ना
क्षण बावरे हसती पुन्हा
बस एकदा तू भेट ना
बघता-बघता येईल आता
क्षण तो आपला
हसता-हसता येतील आसू
पाहताना तुला
श्वासातली ही अर्जवे
तू ऐकणा, तू बोलना
तू भेट ना आता पुन्हा
बस एकदा तू भेट ना
क्षण बावरे हसती पुन्हा
बस एकदा तू भेट ना
हरवून गेल्या किती राती
शोधताना कुणी
बरसून गेल्या सरी साऱ्या
तरी कोरडा मी
सारे ह्रिते, सारे सुने
तुझीयाविना, तू भेट ना
आभाळ झाले आज सोनेरी
वाऱ्यावरी जणू कस्तुरी
वाटा फुलांनी साऱ्या मोहरती
मन माझे सांगे माझ्या कानाशी
तू भेट ना आता पुन्हा
बस एकदा तू भेट ना
क्षण बावरे हसती पुन्हा
बस एकदा तू भेट ना