Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Mala Pavasana Bhijavla
Vaishali Samant
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
धावून आला हा पाऊस
धावून आला हा पाऊस
रान बोलू लागलं
मला पावसानं भिजवलं
मला पावसानं भिजवलं
मला पावसानं भिजवलं
हो, मला पावसानं भिजवलं
(झाली होती लाली-लाली)
(थेंबासाठी दिशा दाही)
(झाली होती लाली-लाली)
(थेंबासाठी दिशा दाही)
असं भटकणं, थांबणं
मला पावसानं भिजवलं
मला पावसानं भिजवलं
फुलदानीत नव्हतं फुलं
साऱ्या अंगी होता जाल
फुलदानीत नव्हतं फुलं
साऱ्या अंगी होता जाल
जित सरण विझलं
ला-ला, ला-ला-ला-ला भिजवलं
मला पावसानं भिजवलं
जशी असते आई दूर
भेटीसाठी जीव आतुर
जशी असते आई दूर
भेटीसाठी जीव आतुर
हो, मेघचरण हे लाभलं
मला पावसानं भिजवलं
मला पावसानं भिजवलं
(वाजत-गाजत आली स्वारी)
(सोहळ्याची झाली तयारी)
(वाजत-गाजत आली स्वारी)
(सोहळ्याची झाली तयारी)
रूप सावळं दावलं
ला-ला, ला-ला-ला-ला (भिजवलं) ला-ला-ला
मला पावसानं भिजवलं
Hmm-hmm, hmm-hmm-hmm, भिजवलं
मला पावसानं भिजवलं